Abhishek Bachchan ने हाताच्या शस्त्रक्रियेनंतर \'मर्द को दर्द नही होता\' म्हणत शेअर केला फोटो
2021-08-26 2
अभिषेक बच्चन याच्या हाताला काही दिवसांपूर्वी चैन्नईमध्ये शूटिंग दरम्यान दुखापत झाली. त्यानंतर ज्युनियर बच्चन मुंबईमध्ये परतला. लीलावती रूग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून आता तो पुन्हा कामावर परतला आहे.